कोपर्डी घटनेप्रकरणी स्पेशल बेंचच्या माध्यमातून निकाल द्यावा, Sambhaji Raje यांची मागणी

कोपर्डी घटनेप्रकरणी स्पेशल बेंचच्या माध्यमातून निकाल द्यावा, Sambhaji Raje यांची मागणी



[matched_content]

#Kopardi #MaharashtraLatestNews #MumbaiRains #News18Lokmat
कोपर्डी घटनेतील तीन आरोपी पुढच्या कोर्टात गेले आहे .पण कोपर्डी पीडितेला न्याय मिळाला अस म्हणल जात. पण आता पीडित कुटुंबाची संभाजीराजे यांनी भेट घेतली आहे. ते आज कोपर्डी दौऱ्यावर आहे. त्यावरून हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोपर्डी घटनेच्या दोषींना शिक्षा का नाही ? असा Sambhaji Raje यांनी सरकारला सवाल केला आहे. तसेच स्पेशल बेंचच्या माध्यमातून निकाल द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

Subscribe for the latest news updates: http://bit.ly/38Oki8c

For all the latest news from Maharashtra Government Formation live, keep watching News18 Lokmat LIVE TV on YouTube.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) – a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) – 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत ‘प्रोग्रेसिव्ह मराठी’ साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.

Visit our official Website for latest news & updates: https://bit.ly/321zn3A

Follow us On Twitter: https://twitter.com/news18lokmat?lang=en

Like us on Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat

Subscribe to our channel: https://www.youtube.com/user/IBNLokmattv

আরো দেখুন