म्हणून या अभिनेत्रीने सोडली माझा होशील ना ही मालिका, या अभिनेत्रीने केलं Replace | Maza Hoshil Na

म्हणून या अभिनेत्रीने सोडली माझा होशील ना ही मालिका, या अभिनेत्रीने केलं Replace | Maza Hoshil Na

[matched_content]

#Maza Hoshil Na #SulekhaTalvalkar #SangTuAhesKa #ZeeMarathi #MarathiActress

माझा होशील ना मालिकेतील सईची आई शर्मिला बिराजदार यांच्या भूमिकेत झळकत असलेल्या अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी अभिनेत्री वर्ष घाटपांडे या सईच्या आईची भूमिका साकारत आहेत.

আরো দেখুন