स्वीटूने मोहितची खोड मोडली | Yeu Kashi Tashi Me Nandayla | Zee Marathi

स्वीटूने मोहितची खोड मोडली | Yeu Kashi Tashi Me Nandayla | Zee Marathi[matched_content]

#YeuKashiTashiMeNandayla #zeemarathi

येवू कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटूच्या पार्लरमध्ये ओम आल्यामुळे झालेल्या प्रकरणावर स्वीटू माफी मागते. नेमके त्याचवेळी मालविका तिथे मोहित तिथं येतात. मालविका स्वीटूला कमीपणा आणण्यासाठी तिथं आलेली असते.
Reporter-Shraddha Desai
Editor-Sushant Varsolkar

আরো দেখুন