ह.भं.पश्री महेश महाराज साळुंखे यांच्या सु मधुरआवाजात मंगलअष्टके(सायली व चैतन्य )यांना लग्न शुभेच्छा

ह.भं.पश्री महेश महाराज साळुंखे यांच्या सु मधुरआवाजात मंगलअष्टके(सायली व चैतन्य )यांना लग्न शुभेच्छा[matched_content]

ह. भं. प श्री.महेश महाराज साळुंखे हे खूप नामवंत हुशार व प्रेमळ स्वभावाचे कीर्तनकार आहेत. मी नेहमी आदराने त्यांना दादा म्हणून हाक मारतो माझा आणी त्यांचा कमी वेळात खूप जास्त परिचय झाला ते मला माझ्या भावाप्रमाणेच मानतात त्यांनी कीर्तनद्वारे अनेक तरुण मंडळीला आपल्या अनमोल विचारानीं कीर्तन हरिपाठ अश्या चांगल्या भक्तिमार्गाला लावले आहे दादा कधीही प्रोग्राम असला तर आवर्जून हजार राहतात पण covid मुळे ते लग्नाला येऊ शकले नाहीत म्हणून आठवणीने शुभेच्छा देऊन त्यांचा मला व कुटुंबाला खुश केल्याबद्दल आभार मानतो व नेहमी त्यांचा मला अभिमान राहील….
.

আরো দেখুন