ओमकारला नलूने घराबाहेर हाकलले | Yeu Kashi Tashi Me Nandayla | Zee Marathi

ओमकारला नलूने घराबाहेर हाकलले | Yeu Kashi Tashi Me Nandayla | Zee Marathi



[matched_content]

#YeuKashiTashiMeNandayla #zeemarathi

येवू कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमकार स्वीटूला मी आज घरी येवून नलू मावशीकडे तुजा हात मागणार सांगतो. इकडं तो मुलगा घरी येतो. आणि त्याच्या आईला स्पष्टपण मला हे लग्न नाही करायचय. तू मला जोर देतेस म्हणून मी मुली पहायला तयार झालो.
Reporter-Shraddha Desai
Editor-Sushant Varsolkar

আরো দেখুন