मुंबईतील गोवंडी (Govandi) परिसरात असलेल्या उद्यानाच्या नामकरणावरुन (Garden naming ceremony) मोठा वाद रंगला आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रूकसाना सिद्दीकी यांनी या उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर भाजपने याला कडाडून विरोध केला. इतसेच नाही तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या हिंदुत्वावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Subscribe for the latest news updates: http://bit.ly/38Oki8c
For all the latest news from Maharashtra Government Formation live, keep watching News18 Lokmat LIVE TV on YouTube.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) – a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) – 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत ‘प्रोग्रेसिव्ह मराठी’ साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.
Visit our official Website for latest news & updates: https://bit.ly/321zn3A
Follow us On Twitter: https://twitter.com/news18lokmat?lang=en
Like us on Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat
Subscribe to our channel: https://www.youtube.com/user/IBNLokmattv