Jinkuya Paithani theme song

Jinkuya Paithani theme song[matched_content]

मंडळी नमस्कार,
आपणा सर्वांच्या शुभाशीर्वादामुळे “जिंकूया पैठणी” हा खास महिलांसाठी धमाल कार्यक्रम सुरू केला. ज्याचे आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शो झाले. “जिंकूया पैठणी” हा आमचा ब्रॅण्ड आहे आणि म्हणूनच आज त्याचं टायटल साँग लाँच करत आहोत. जे आता प्रत्येक कार्यक्रमात वाजवलं जाईल. आशा आहे तुम्हाला हे टायटल सॉंग नक्कीच आवडेल. आपणास अशा प्रकारचा कार्यक्रम कुठे आयोजित करायचा असेल तर नक्की संपर्क करा. संपर्क क्रमांक 9820277670
संकल्पना:- राजेश नथुराम तांबडे
गायक:- अजय तायडे
संगीतकार:- अजय तायडे
गीतकार:- अजय तायडे
Music Mix Master:- प्रथमेश मोहिते
सिनेमॅटोग्राफर आणि एडिटींग:- अथर्व तांबडे.
Please visit our website also www.voiceidentitycademy.com

আরো দেখুন