Majha Hoshil Na Serial End | Gautami Deshpande Emotional Post | शेवटचा भाग अन् गौतमी भावूक

Majha Hoshil Na Serial End | Gautami Deshpande Emotional Post | शेवटचा भाग अन् गौतमी भावूक



[matched_content]

झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिकेतील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘माझा होशील ना’ मालिकेत सईची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. नुकताच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांनी अगदी मनापासून पाहिला. प्रेक्षकांनीच काय तर गौतमीनेही तिच्या मालिकेचा शेवटचा पाहिला. याबबतच्या काही स्टोरीज गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्या आहेत.
Snehal Vo
#MajhaHoshilNa #GautamiDeshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा –
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

আরো দেখুন